१.सारांशः पुस्तकाचा पाचशे ते हजार शब्दांपर्यंतचा सारांश. शिवाय पुस्तकाची एकूण शब्दसंख्या नमूद करावी.
२. नमुना प्रकरण किंवा कविताः पुस्तकातील क्रमवार नमुना प्रकरणे सोबत पाठवावीत किंवा कवितासंग्रह असेल तर नमुनादाखल काही कविता पाठवाव्या.
३. लेखकाची माहितीः लेखकाची साधारण दोनशे शब्दाती ल माहिती सोबत द्यावी.
४. अतिरिक्त माहितीः अपेक्षित वाचकवर्ग, पुस्तकाच्या विक्रीच्या दृष्टीने खास वैशिष्ट्ये, पुस्तकात छायाचित्र स्वरूपातील मजकूर असेल तर त्यासंबंधीची माहिती, पुस्तकाचे संभाव्य शीर्षकही सोबत जोडावे. पुस्तक विपणन आणि विक्रीसंदर्भातील तुमच्या कल्पनाही कळवाव्या.
५.जर तुम्हाला एखादे जुने आऊट ऑफ प्रिंट असलेले मराठी पुस्तक पुनर्मुद्रणासाठी सुचवायचे असेल, तर तुम्ही असे पुस्तक त्या पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, या माहितीसह सुचवू शकता.