Welcome to BookShop Online Shop!
-22%

Ayurvedh Uvach : Lifestyle Management

70.00

अनेकवेळा हर्बल उत्पादन आणि आयुर्वेदिक उत्पादन यामध्ये गल्लत केली जाते आणि सामान्य जनता या प्रचाराला बळी पडते. त्यामुळे मुळ आयुर्वेद चिकित्सा आणि उपचार याविषयी संभ्रम निर्माण होतो. हा संभ्रम दूर व्हावा याकरिता मागील तीन वर्षांपासून वैद्य दत्तात्रय माळी पांचभौतिक चिकित्सा या सदराखाली लेखन करत आहेत. आयुर्वेदातील तथ्य परखडपणे जनतेसमोर मांडत आहेत.ते पुस्तकरूपाने जनतेसमोर यावे या उद्देशाने सर्व लेखांचे संकलन आयुर्वेद उवाच म्हणून प्रकाशित करत आहोत. वाचक आणि आरोग्याविषयी सजग नागरिक या पुस्तकाचे स्वागत करतील अशी अपेक्षा करते.

SKU: WVN-10 Categories: , ,

30 in stock

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart