Welcome to BookShop Online Shop!
Sale

Vanshika

50.00230.00

निर्लेप नातं, मैत्री, वार्धक्य, प्रारब्ध, वंशिका, घटस्फोट, इच्छा , ऋणानुबंध असे अनेक जिव्हाळ्याचे विषय ती लीलया हाताळते. कधी दिव्यांग मुलीबद्दलची पालकांची व्यथा मांडते तर कधी बाळाला नऊ महीने गर्भाशयात जीवापाड जपूनही रिकाम्या हाताने घरी परतणाऱ्या अभागी मातेची गोष्ट सांगते. या कथा वाचनीय आहेत आणि सहज लक्षात देखील राहतात त्या त्यांच्या घटनाप्रधानतेमुळे !

मीनाक्षी मोहरील या लेखिकेची उत्तम वर्णनशैली सोबतच तिची अनुभव घेण्याची तरलता लक्ष्यवेधी ठरते.

Clear
Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Additional information

Book Author

Meenakshi Moharil

ISBN NO

978-93-87939-62-2

Language

Marathi

Publication

Saptarshee Publication

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart