-15%
Thigalanch Akash
₹130.00 ₹110.00
Description
‘ठिगळांचं आकाश’ ही एका सामान्य मुलीची, विशाखाची कहाणी आहे. आपली महत्वाकांक्षापूर्ती करण्यासाठी स्त्रीला आपल्या कुटुंबाचा त्याग करावा लागतो का? स्वत:चं अस्तित्व राखून स्त्री यशाच्या शिखरावर पोहोचू शकते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या कथेतून आपल्याला मिळतात.
Additional information
Book Author | Neela Satyanarayan |
---|---|
ISBN NO | 978-93-87939-70-7 |
Language | Marathi |
Publication | Saptarshee Publication |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.