Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
Sale

The Curse Of Nalanda

40.00120.00

मन्ना बहादुर या प्रथितयश लेखिका, कवयित्री, संवाद-लेखिका आणि चित्रकार आहेत. त्यांची पहिली इंग्लिश कादंबरी ‘द डान्स ऑफ डेथ ‘मार्च २०१२ मध्ये पेंग्विन इंडियाने प्रकाशित केली. जगभरातून या कादंबरीला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि त्याचे कौतुक झाले. त्यांचा ‘धूप-छाव’ नावाचा हिंदी भाषेतील कवितासंग्रह २००९ मध्ये तर ‘निलंजना’ नावाची कादंबरी २००७ मध्ये प्रकशित झाली आहे. २००६ मध्ये ‘अक्स मेरे जजबात के’ आणि ‘शेर-ओ-शायरी आणि गजल’ हे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. सत्तरच्या दशकातला दूरदर्शनवरील प्रसिद्ध चेहरा म्हणजे मन्ना बहादुर. तयांनी साप्ताहिकी सारखे अनेक कार्यक्रम त्यांनी लिहिले आहेत. शिवाय त्यांचे निवेदनही केले आहे. १९९४ नंतरच्या काळात त्यांनी कश-म-कश आणि दृष्टांत, चौके पे छक्का अशा मालिकांचे संवादही लिहिले आहेत. १९९३-९४ च्या काळातील सिद्धार्थ बासुंच्या मंच-मसालाची सर्जनशील संकल्पना त्यांचीच. लहानमुलांसाठी तयार होणाऱ्या कॅसेटचे संवादही त्यांनी त्यावेळी लिहिले आहेत. १९८७ ते ८९ मध्ये त्यांनी दूरदर्शनसाठी बातम्या तयार करण्याचे काम केले आहे. ऑल इंडिया रेडिओमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केले आहे. त्या मूळच्या बिहार ( पटना ) येथील असून सध्या फरिदाबाद ( हरियाणा ) येथे वास्तव्यास आहेत.

Clear
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

Additional information

Book Author

Manna Bahadur

Language

Marathi

Translators:

Neelima Deshpande

ISBN NO

978-81-935146-1-0

Publication

Saptarshee Publication

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart