Takiche Ghav
₹220.00 ₹200.00
Description
टाकीचे घाव प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात सोसावेच लागतात. त्या घावांनी घायाळ होऊन आपण देवत्व शिकायचं का दानवत्व हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. परंतु टाकीचे घाव जेव्हा आपल्याला देवत्व शिकवतात किंवा देवपणाची झलक दाखवतात त्या वेळेला आपण त्या संधीचा फायदा घेऊन अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करायचा असतो. जगाच्या नियंत्याकडे जगाचा व्यवस्थापक म्हणून जेव्हा आपण पाहू लागतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यापेक्षा कितीतरी कोटींनी मोठा असलेला पसारा हा जगतनियंता नित्य नेमाने किती सुरळीत पार पाडतो नाही ? आपल्यापेक्षा फार मोठी कामगिरी करणाऱ्याचं स्मरण केल्यानंतर आपल्याला आपलं स्वत:चं कर्तृत्व सामान्य वाटतं. आपण सोसलेले टाकीचे घावही तेव्हा छोट्या मोठया किरकोळ जखमांसारखे होऊन जातात.
नीला सत्यनारायण
Additional information
Book Author | Neela Satyanarayan |
---|---|
ISBN NO | 978-93-87939-48-6 |
Language | Marathi |
Publication | Saptarshee Publication |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.