Bhakari Kaha Nirogi Raha
₹70.00 ₹50.00
99993 in stock
Description
देशपातळीवर ज्वारीचे क्षेत्र आणि उत्पादन घटत आहे आणि ही बाब देशाच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून ज्वारीला पौष्टीक अन्न म्हणून पुढे आणण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असुन ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्त्व अधोरेखीत होत आहे. ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात, रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी राहते, हृदयासंबंधीत आजारातही ज्वारी उपयुक्त आहे. ज्वारीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादनाचे विकारही कमी होतात. ज्वारीचे पौष्टिक गुणधर्म मुलं, महिलांचे कुपोषण कमी करण्यासही हातभार लावतात. ज्वारी सेवनाचे आरोग्यदायी फायदे प्रत्येक सजग नागरिकापर्यंत पोहोचावेत आणि आहारातील ज्वारीच्या भाकरीचे महत्व अधो रेखित व्हावे म्हणून हा लेखन प्रपंच!
1 review for Bhakari Kaha Nirogi Raha
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
admin –
Ok