Shree Shivbharat
₹400.00
श्रीशिवभारत कवीन्द्र परमानन्द यांनी मूळ संस्कृतमध्ये काव्यात लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील हा सर्वात प्राचीन इतिहास आहे. या ग्रंथात एकूण ३२ अध्याय आहेत.सदाशिव महादेव दिवेकर यांनी इ.स. १९२७ मध्ये त्या ग्रंथाची संहिता मराठी अनुवादासह प्रकाशित केली. परमानंदाने शिवभारत कधी रचले याचा ग्रंथात उल्लेख केलेला नाही परंतु आपण हे काव्य छ.शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगतात. सिद्दी जोहाराच्या मृत्यूनंतर आणि महाराजांच्या राज्य सोहळ्यापूर्वी या दरम्यान हा ग्रंथ रचला असावा. छ.शिवराय आणि लढायांविषयी अत्यंत तपशिलवार वर्णन यात केलेले आहे. प्रत्येक शिवभक्ताने आणि छत्रपती शिवरायांच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्या मराठी वाचकांनी वाचलाच पाहिजे, असा हा ग्रंथ श्री शिवभारत…!
Additional information
Book Author | Kavindra Parmanand |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.