Your cart is currently empty!
सलीमखान यांनी जरी फार कमी काळ या सिनेसृष्टीला दिला तरी त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव नेहमीसाठी घेतले जाईल. एक पिता म्हुणुन त्यांनी जसे आपले कुटुंब जोपासले तसे ते एक चांगले व्यक्तित्व म्हणून पण समोर आले. जास्त प्रसिद्धीचा हव्यास न करता आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने या देशाचे जेष्ठ आणि सेक्युलर व्यक्तीची प्रतिमा कायम…
सलीमखान यांनी जरी फार कमी काळ या सिनेसृष्टीला दिला तरी त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव नेहमीसाठी घेतले जाईल. एक पिता म्हुणुन त्यांनी जसे आपले कुटुंब जोपासले तसे ते एक चांगले व्यक्तित्व म्हणून पण समोर आले. जास्त प्रसिद्धीचा हव्यास न करता आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने या देशाचे जेष्ठ आणि सेक्युलर व्यक्तीची प्रतिमा कायम राखली. मागच्या काल्पनिक असहिष्णू वातावरणावर बोट ठेवणाऱ्या आणि इथल्या जनतेच्या जोरावर गब्बर होवून अंगात माज आलेल्या काही अभिनेत्यांना सडेतोड उत्तर सलीम खान यांनी दिले आहे.
अशाच या सलीम- जावेद या दोन महान हस्तीपैंकी एक सलीमखान यांचा पटकथा संवाद लेखनाचा प्रवास त्यांच्याच शब्दातून ….
Author | |
---|---|
Language | |
Pages | 74 |
ISBN | 978-93-87939-53-0 |
Type | |
Date of Publishing | 27/09/2023 |
Reviews
There are no reviews yet.