Rikama Khopa

150.00

कथामधून खेडेगावातील  शेतकऱ्यांचं कष्टमय जीवन, घराघरातील संघर्ष, समाजातील चालीरीती, रुढी परंपरा, माणसांच्या सवयी, निसर्गाचा लहरीपणा, अंधश्रद्धा इ. विषयावर प्रकाश टाकला आहे. समाजतील व्यसनाधीनता कोणत्या पातळीला गेली आहे. मानवी जीवनातील विविध टप्पे. तिथला संघर्ष. यालाही या कथा स्पर्श करत आहेत. अडचणीचा डोंगर पार करताना थकलेल्या मनाला बळ देऊन भविष्याची सुंदर पायवाट तुडवायला प्रेरणा देणाऱ्या व जीवनाकडे…

Description

कथामधून खेडेगावातील  शेतकऱ्यांचं कष्टमय जीवन, घराघरातील संघर्ष, समाजातील चालीरीती, रुढी परंपरा, माणसांच्या सवयी, निसर्गाचा लहरीपणा, अंधश्रद्धा इ. विषयावर प्रकाश टाकला आहे. समाजतील व्यसनाधीनता कोणत्या पातळीला गेली आहे. मानवी जीवनातील विविध टप्पे. तिथला संघर्ष. यालाही या कथा स्पर्श करत आहेत. अडचणीचा डोंगर पार करताना थकलेल्या मनाला बळ देऊन भविष्याची सुंदर पायवाट तुडवायला प्रेरणा देणाऱ्या व जीवनाकडे सकारात्मकतेने पहायला लावणाऱ्या कथा या कथासंग्रहात आहेत.

Additional information

Weight 0.150 g
Dimensions 15 × 1 × 21 cm
Author

Language

ISBN

978-93-94214-00-2

Pages

117

Type

Date of Publishing

10/07/2022

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rikama Khopa”

Your email address will not be published. Required fields are marked *