-43%
Pradushanmukt Gharasathi Vanaspati
₹35.00 ₹20.00
The book contains the benefits of indoor plants in eliminating the increasing household pollution. |
Description
वातावरणात जसे प्रदूषण असते तसे आधुनिक साधनांमुळे व बदलत्या जीवनशैलीमुळे घरातील प्रदूषणातही वाढ होत आहे अलिकडे घरातील प्रदूषण टाळण्यासाठी अत्यंत परिणामकारक उपाय म्हणून घरातील इंडोंअर वनस्पतींचा विचार होऊ लागला आहे.घरातील या वनस्पतीनी आपली राहणी आकर्षक बनविण्याबरोबरच वनस्पतींचे सानिध्य आपल्याला अधिक चेतनादायी,तणावविरहित,बनवते अशा अनेकविध ‘इंडोअर प्लांट्स ‘विषयी परिपूर्ण माहितीचे हे महत्वपूर्ण पुस्तक आहे
Additional information
Book Author | Siddheshwar Ghule / Kumudinee Ghule |
---|---|
ISBN NO | 978-81-932569-8-5 |
Language | Marathi |
Publication | Saptarshee Publication |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.