Sale
Oxygen Corner
₹20.00 – ₹25.00
The book contains the concept of oxygen corner and benefits of Tulsi on human health
Description
ऑक्सिजन कॉर्नर म्हणजे आपल्या अंगणात उत्साहवर्धक,सात्विक,शुद्ध व मनाला शांती देणारी तुळशीच्या सहवासाची संकल्पना.वृंदावनातील तुळस आरोग्याच्या दृष्टीने आणि व्यापक अर्थाने आपल्या आरोग्यदायी जीवनास कशी उपयुक्त आहे हे सांगणारे पुस्तक. ऑक्सिजन कॉर्नर या संकल्पनेची रचनात्मक व उपयुक्त माहिती करून देणारे पुस्तक वातावरणातील वाढत्या प्रदूषणात शुद्धतेने आपल्या श्वासात चेतन्य भरणाऱ्या तुळशीचे महात्म्य सर्वांगाने या पुस्तकात अधोरेखित केले आहे
Additional information
Book Author | Siddheshwar Ghule / Kumudinee Ghule |
---|---|
ISBN NO | 978-81-932569-7-8 |
Language | Marathi |
Publication | Saptarshee Publication |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.