Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
Sale

Mansavad

155.00 150.00

ह्या कविता संग्रहातून अनेक विषयांवर लिहिण्याचा योग आला,कळत नकळत काही घटना आणि आठवणी,तसेच ते विषय अगदी सोप्या पद्धतीने रुजतील आवडतील शेवटपर्यंत ह्या एकाच गोष्टीवर भर दिला गेला.लिहिता लिहिता घटना,शब्द आणि भावना ह्यांचा बाकी छान समतोल जमत गेला,कविता वाचल्यानंतर तुम्हाला देखील हजारों माणसांच्या गर्दीतला एक भावनाशून्य माणूस बनून राहण्यापेक्षा तुम्हाला देखील आपसूक तुमच्यात असाच एखादा मनसंवाद घडून आणता येऊ शकेल यात काही शंका नाही.मग कधीतरी जगण्यासाठी लेखन आणि लिहण्यासाठी जगणं हे सूत्र जुळून येईल

प्राकर्षणे जाणवलं की मी कवितांना नाहीतर काही कवितांनी मला नव्याने लिहलंय आजही प्रश्न पडतो की खरंच हवा तसा मनसंवाद साधता आला.?तुम्हाला देखील तुमच्या मनाचा ठाव लागेल

Clear
Add to Wishlist
Add to Wishlist

Additional information

Book Author

Suyash Bobade

ISBN NO

978-93-87939-68-4

Language

Marathi

Publication

Saptarshee Publication

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart