Your cart is currently empty!
‘काव्यांजली’ या काव्यसंग्रहामध्ये वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या कवितांचा संग्रह आहे. घरकाम करताना, कॉलेजला जाताना – येताना एका क्षणामध्ये सुचलेल्या या कविता. एखादया हवेच्या झुळकीसारख्या कविता मनामध्ये यायच्या, मनात प्रतिबिंब ठेवायच्या, मग मी त्या कविता वेळ मिळाला की कागदावर उतरावायची.

Weight | 0.200 g |
---|---|
Dimensions | 15 × 1 × 21 cm |
Author | |
Language | |
ISBN | 978-9394214-04-0 |
Pages | 64 |
Type | |
Date of Publishing | 10/07/2022 |
Reviews
There are no reviews yet.