Your cart is currently empty!
हळद पिकाखालील क्षेत्र देवसेंदिवस वाढत आहे नव्याने या पिकाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यासाठी शास्त्रोक्त व व्यवसायिक मार्गदर्शन या पुस्तकातून देण्यात आले आहे.डॉ कदम यांनी हळद लागवड व प्रक्रिया यावर स्वतःचे सशोधनांती सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे हळद लागवडीपासून प्रक्रिया साठवणूक बाजारपेठ यांवर प्रकाश टाकला आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भग्रंथ कृषिशाखेतील विद्यार्थी हळद कारखानदार व व्यापारी यांना…
हळद पिकाखालील क्षेत्र देवसेंदिवस वाढत आहे नव्याने या पिकाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यासाठी शास्त्रोक्त व व्यवसायिक मार्गदर्शन या पुस्तकातून देण्यात आले आहे.डॉ कदम यांनी हळद लागवड व प्रक्रिया यावर स्वतःचे सशोधनांती सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकातून केले आहे हळद लागवडीपासून प्रक्रिया साठवणूक बाजारपेठ यांवर प्रकाश टाकला आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भग्रंथ कृषिशाखेतील विद्यार्थी हळद कारखानदार व व्यापारी यांना निश्चितच मार्गदर्शन ठरेल.
Weight | 0.120 g |
---|---|
Dimensions | 15 × 1 × 21 cm |
Type | |
Author | |
Language | |
ISBN | 978-93-87939-00-4 |
Pages | 68 |
Date of Publishing | 06/06/2018 |
Reviews
There are no reviews yet.