Sale
Frozen Bedroom
₹49.00 – ₹90.00
जोडप्यांमध्ये असणाऱ्या समस्या, सहजपणाने केले जाऊ शकतील असे उपाय, त्यावर कसं बोलावं, काय करावं इत्यादी बद्दल मार्गदर्शन व्हावं या हेतूने ही लेखमाला लिहिली. त्याला अपेक्षेहून अधिक असा प्रतिसाद लाभला, अनेकांनी प्रत्येक लेखावर आपलं मत व्यक्त केलं, प्रश्न विचारले आणि यामुळेच पुढे येणाऱ्या लेखांमध्ये त्यांचा समावेश करून निराकरण करायचा प्रयत्न केला गेला. awareness वाढावा हाच हेतू मनात ठेवूनच हे लिखाण झालं.
Description
कोणत्याही प्रॉब्लेम पासून मुक्तता हवी असेल तर त्याचा सोपा उपाय म्हणजे एक समस्या आहे हे मान्य करण ! मात्र या बेडरूम रिलेशन या नाजूक विषयावर समाजात फारस बोललं जात नाही, पुरेशी वैज्ञानिक माहिती मिळत नाही. मात्र गैरसमज होतील अशी माहिती कुठेही सहज प्राप्त असते जसं कि पिवळी पुस्तकं , ब्लू फिल्म्स, चावट आणि अश्लील जोक्स, हे विविध प्रकारे उपलब्ध आहे मात्र त्यामध्ये मनाशी असणारा संबंध कुठेही अधोरेखित नाही. म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात लेखिकेने याबद्दल विस्ताराने लिहिले आहे.यामध्ये जोडप्यांमध्ये असणाऱ्या समस्या, सहजपणाने केले जाऊ शकतील असे उपाय, त्यावर कसं बोलावं, काय करावं इत्यादी बद्दल मार्गदर्शन व्हावं हाच हेतू…
Additional information
Book Author | Mrudul |
---|---|
ISBN NO | 978-93-87939-23-3 |
Language | Marathi |
Publication | Saptarshee Publication |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.