Eka Valanavarti

150.00

आयुष्य म्हणजे एक सारखे नसते. अनेक निरनिराळ्या वळणाने ते सजलेले असते. वळण म्हणजे जीवनात आलेले एक परिवर्तन, सुख-दुःख, आशा-निराशा, हार-जीत अशा वळणावरून मनुष्य आपल्या जीवनाची परिक्रमा करत असतो. चालता चालता कधी आनंद तर कधी निराशा मिळते तर कधी एक आशेचा किरणही मिळून जातो. कधी कधी आत्महत्येला प्रवृत्त करणारे वादळही येऊन जाते. वळणं ही अनेक रंग…

Category: , ,

Description

आयुष्य म्हणजे एक सारखे नसते. अनेक निरनिराळ्या वळणाने ते सजलेले असते. वळण म्हणजे जीवनात आलेले एक परिवर्तन, सुख-दुःख, आशा-निराशा, हार-जीत अशा वळणावरून मनुष्य आपल्या जीवनाची परिक्रमा करत असतो. चालता चालता कधी आनंद तर कधी निराशा मिळते तर कधी एक आशेचा किरणही मिळून जातो. कधी कधी आत्महत्येला प्रवृत्त करणारे वादळही येऊन जाते.
वळणं ही अनेक रंग घेऊन येतात. निसर्गरम्य वळणं बघायला खूप सुंदर वाटतात. कधी दरी तर कधी डोंगर तर कधी नदी तर कधी समुद्र तर कधी ओसाड जमीन तर कधी हिरवीगार हिरवळ परंतु जीवनाची रंगीबेरंगी वळणं पार करताना मनुष्याला किती कष्टप्रद होत असते. यामध्ये कोणी हार स्वीकारतो तर कोणी आपल्या हिमतीने यशस्वीही होतो. कारण वळण हे एक सारखे नसते तर कुठेतरी असेही एक वळण येते कि त्या वळणावरती हिरवीगार हिरवळ पसरलेली असते. म्हणूनच उन्हाच्या तापत्या, रणरणत्या वळणाची खंत न करता हिमतीने त्याला पार करायला हवे… हाच खरा जीवनाचा गुरुमंत्र आहे.
– सौ. शोभना कारंथ

Additional information

Weight 0.160 g
Author

ISBN

978-93-87939-63-9

Language

Pages

108

Type

Date of Publishing

24/01/2021

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Eka Valanavarti”

Your email address will not be published. Required fields are marked *