Welcome to BookShop Online Shop!
Sale

Eka Valanavarti

50.00130.00

जीवनाच्या वाटेवर अनेक प्रकारची वळणे येतात. त्या वळणावर कधी ऊन, कधी सावली, कधी पावसाचा ओलावा, तर कधी ग्रीष्म ऋतूचा रुक्षपणा, तर कधी वसंत ऋतूची हिरवीगार हिरवळ आपण अनुभव करत असतो. त्यातून जो आपल्या धैर्याने, साहसानेतसेच मोठ्या कष्टाने निराश न होता वळणपार करून आपले जीवन यशस्वी करतो, त्या अशा विनीत नावाच्या एकातृतीयपंथी युवकाची ही एक वेगळी प्रेरणात्मक कथा आहे. हाच या कथेचा गाभा आहे.

Clear
Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

 

 

Additional information

Book Author

Shobhana Karanth

ISBN NO

978-93-87939-63-9

Language

Marathi

Publication

Saptarshee Publication

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart