Bayaja
₹140.00
लेखिकेने सक्षमतेनं चितारलेली स्त्री मनाची सखोलता आणि त्यांचे विविध कंगोरे याची सशक्त गुंफण. स्त्री-मन हे गहन आणि अनेक पदरी असतं. त्याचे अनेक पदर हे न उलगडलेले असतात. त्यामुळे स्त्री-मनाविषयी किंवा एकंदरीतच तिच्या आयुष्याविषयी पुरूष लेखक लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांच्या लिखाणातून जाणवणारी स्त्री-व्यक्तिरेखा एका ठराविक, साचेबद्ध कंगोऱ्यांतून लिहीली जात असावी असं मला बऱ्याचदा वाटत आलं आहे. लेखिकेने सक्षमतेनं चितारलेली स्त्री मनाची सखोलता आणि त्यांचे विविध कंगोरे याची सशक्त गुंफण. स्त्री-मन हे गहन आणि अनेक पदरी असतं. त्याचे अनेक पदर हे न उलगडलेले असतात. त्यामुळे स्त्री-मनाविषयी किंवा एकंदरीतच तिच्या आयुष्याविषयी पुरूष लेखक लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांच्या लिखाणातून जाणवणारी स्त्री-व्यक्तिरेखा एका ठराविक, साचेबद्ध कंगोऱ्यांतून लिहीली जात असावी असं मला बऱ्याचदा वाटत आलं आहे.
Additional information
Book Author | Kshama Shelar Govardhane |
---|---|
ISBN NO | 9789394214095 |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.