Welcome to Saptarshee Prakashan Online Book Shop!
-46%

Aushadhi Vanaspati Lagwad

130.00 70.00

The book (Marathi) a an unique guide on everything one needs to know and grow medicinal plants. The book guiding cultivation ,processing and marketing of important and commercially cultivable medicinal plants.

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक ज्ञानास व औषधी पद्धतीस आज जागतिक पातळीवर अधिष्ठान लाभले आहे.अत्यंत कमी खर्च व प्रभावी गुण असल्याने आयुर्वेद व त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधींचे महत्व निर्विवाद सिद्ध होत आहे.हेच महत्व ओळखून पारंपारिक शेतीस पर्याय म्हणून ज्या औषधी वनस्पतींची जागतिक बाजारपेठेत गरज आहे अशा अनेक औषधी वनस्पती विषयी व लागवडीविषयी उपयुक्त हे पुस्तक आहे .प्रस्तुत पुस्तकामध्ये औषधी वनस्पतीची लागवड ,तंत्रशुद्ध लागवडी मध्ये सुधारित जाती,पुनरुत्पादनाची योग्य पद्धत,लागवडीसाठी आवश्यक आदाने,पिक संरक्षण इ.महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश केला आहे

Additional information

Book Author

Siddheshwar Ghule / Kumudinee Ghule

ISBN NO

978-81-932569-0-9

Language

Marathi

Publication

Saptarshee Publication

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart