शेवगा लागवड
₹100.00 ₹90.00
Description
आपला देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला अधिक प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. अशीच एक भाजी आहे शेवग्याची शेंग. इंग्रजीमध्ये याला ड्रमस्टिक (Drumstick) किंवा मोरिंगा (Moringa) म्हणतात. विशेष म्हणजे आपला देश शेवग्याचा अर्थात मोरिंगाचा सर्वात मोठा उत्पादक आहे.शेवग्याचं झाड अतिशय वेगानं वाढतं. त्याच्या शेंगांबरोबरच पानं, फुलंदेखील खाण्यासाठी वापरली जातात. या झाडाचे हे तीनही भाग खूप फायदेशीर आहेत. शेवग्यामध्ये प्रथिनं, अमीनो अॅसिडस्, बीटा-कॅरोटीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉलिक असतात जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.या पिकाची लागवड विषयक पुस्तकामध्ये माहिती या क्षेत्रातील संशोधक आणि लागवड करणाऱ्या उत्पादकांनी अनुभवसिद्ध आधारावर बेतलेली आहे.
Additional information
Book Author | सौ सीमा मुरकुटे |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.