Sale
शब्दशिवार कथा अंक 2020
₹50.00 – ₹100.00
Description
शब्दशिवार राज्यस्तरीय कथा स्पर्धेतून उत्तमोत्तम कथा निवडल्या जातात. याहीवर्षी शंभराहून अधिक प्रतिभावंत साहित्यिकांनी मोठ्या उत्साहाने या कथा यज्ञात सहभाग नोंदवला. लिहित्या हातांना उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी कथास्पर्धा आयोजित केली जाते. याहीवर्षी सर्वच लेखक व लेखकांनी अत्यंत दर्जेदार आणि सुंदर कथा आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पाठवल्या त्याबद्दल प्रकाशन अत्यंत ऋणी आहे. कथा स्पर्धा विजेत्या व उत्तेजनार्थ सर्व कथांचा समावेश शब्द शिवार कथा विशेषांकामध्ये करून समृद्ध कथा विशेषांक आपल्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे.
Additional information
Language | Marathi |
---|---|
Publication | Saptarshee Publication |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.