वृक्ष संस्कृति
₹50.00 – ₹220.00
Description
निसर्गस्नेहीत्व हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे .पशुपक्षी झाडे शेती डोंगर नद्या यांच्याबरोबर सहजीवन जगण्याची विचारधारा सर्वत्र पाझरते. यातील कित्येक निसर्ग घटक पूजनीय मानले गेले आहेत .त्याचा एक भाग म्हणून वृक्ष संस्कृती विशेषत्वाने विकसित झाली आहे .काही वृक्ष पूजनीय तर काही पूजा साधन मारले गेले आहेत .त्यांच्याबद्दल स्नेह आदर प्रकट करणं त्यांच्या उपयुक्ततेचे ऋण मान्य करणं त्यांनी मानवी जीवन आनंदी केलं म्हणून त्यांच्यातील तेऊगु नाना वंदन करणं असं सारं त्यात अभिप्रेत असतं देवांनाही प्रिय असलेली वृक्ष वेली झुडपे अंकुर पाने फुले फळे अशा अनेक वृक्षकुळीन सख्ख्या सोयार्यांच्या भरगच्च तपशिलाने भारतीय संस्कृती संपन्न झाली आहे. या वृक्षाबद्दल लोक कथा पौराणिक कथा त्यांची उपयुक्तता औषधी गुणधर्म त्यांचे पूजन त्यांची जनमानसातील स्थान त्यांचे सौंदर्य नक्षत्र वृक्ष यांसारख्या काही वेगळ्या संकल्पना अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा हा नितांतसुंदर आनंददायी अशा ललित लेखांचा संग्रह आहे.
Additional information
Book Author | माधवी कुंटे |
---|---|
ISBN NO | 978-93-87939-72-1 |
Language | Marathi |
Publication | Saptarshee Publication |
Book Type : | Ebook, Paperback |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.