Welcome to BookShop Online Shop!
-67%

रेल्वेतील कर्मयोग

50.00

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

श्री इंगळे यांच्या अनुभवातून शब्दबद्ध केलेला त्यांचा रेल्वे सेवेतला कार्यभाग सादर करणारा  घटना वर्णनपर कथासंग्रह वाचला. भारतीय रेल्वे ही भारतीय अर्थकारणाचा कणा आहे. समाजाला एकसंघ ठेवुन . कन्याकुमारी पासून ते काश्मीर आणि पूर्व ते पश्चिम भारताची संस्कृती जपण्यात ज्या ज्या बाबीचा समावेश आहे त्यात  प्रामुख्याने भारतीय रेल्वेचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. भारतीय रेल्वेकडे असलेलं तंत्रज्ञान हे त्यावेळी सुध्दा  प्रगत होत. त्यामुळे रेल्वेत काम करणारे कामगार चांगले कारागीर तंत्रज्ञ तयार होत असत. अनुभवातून शिकलेलं, अनुभवाचे मुशीतून तापून सुलाखून निघालेलं, आत्मसात केलेलं ज्ञान 24 कॅरेट सोन्यासारखं होतं. अशा अनुभव ज्ञानातून तयार झालेले कारागीर हे इंजिनियरच्या बरोबरीचे  होते, आणि असे बरेच लोक माझ्या रेल्वेतल्या कार्यकाळात भेटले.  मी  अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक म्हणून सोलापूरला काम करताना इंगळे माझ्या संपर्कात आले. त्यांची  कामाप्रती निष्ठा पाहिली. ती वाखाणण्या सारखी होती . असे अनेक निष्ठावान कामगार मी पाहिले पण इंगळेच  एक वेगळपण  हे की, त्यांचे अनुभव शब्दबद्ध करून हा शब्द खजिना सर्वांसाठी खुला केला आहे

Additional information

Book Author

तिप्पण्णा प. इंगळे

Language

Marathi

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart