Welcome to BookShop Online Shop!

मोडी प्रशिक्षण वर्ग पुस्तिका

50.00

जीसुमारे पाचशे वर्षे महाराष्ट्रात प्रचलित असलेली मोडी लिपी १९५० नंतर सरकारी आदेशाने शालेय शिक्षणातून काढून टाकण्यात आली. मराठ्यांचे राजकारण जेथे जेथे गेले तेथे तेथे सार्वजनिक व खाजगी पत्रव्यवहार, हिशेब, ताळेबंद इ. मोडीत लिहिला जाई. राजस्थानातील बिकानेर आदी अभिलेखागारे, मद्रासच्या कोनेमारा विद्यापीठाचा ओरिएंटल मॅन्युस्क्रिप्ट विभाग, गोवा व केरळ येथील अभिलेखागारे आणि तंजावरच्या सरस्वतीमहालातील शेकडो कागद व कैफियती मोडीत आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळ, धुळ्याचे राजवाडे संशोधन मंदिर, लंडन-पॅरिस-स्पेन-हॉलंडच्या संग्रहालयांतही मोडी कागदपत्रांचा संग्रह आहे. मराठयांच्या इतिहाससंशोधकांना मोडीच्या अभ्यासाशिवाय चांगले संशोधन करताच येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे.

Add to Wishlist
Add to Wishlist

Description

मोडी प्रशिक्षण वर्ग पुस्तिका

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Close Menu
×
×

Cart