Welcome to BookShop Online Shop!
-80%

मृदंगवादन

10.00

भारतीय संगीतातले एक प्रमुख तालवाद्य. वाद्यवर्गीकरणपद्धतीनुसार त्याची गणना ‘अवनद्ध’ गटात म्हणजेच ज्यांचे मुख चामड्याचे आच्छादिलेले आहे अशा चर्मवाद्यांमध्ये होते. मृदंग हे नाव काही विशिष्ट घडणीच्या अनेक वाद्यांना जातिवाचक म्हणूनही दिले जाते. मृदंग हे तालवाद्य प्रामुख्याने बैठकीत वाजविले जाणारे आहे. म्हणूनच लोकसंगीतात वापरला जाणारा काठ्यांनी वाजवावयाचा ढोल मृदंगजातीमध्ये येत नाही.  

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

मृदंगवादन

भारतीय संगीतातले एक प्रमुख तालवाद्य. वाद्यवर्गीकरणपद्धतीनुसार त्याची गणना ‘अवनद्ध’ गटात म्हणजेच ज्यांचे मुख चामड्याचे आच्छादिलेले आहे अशा चर्मवाद्यांमध्ये होते. मृदंग हे नाव काही विशिष्ट घडणीच्या अनेक वाद्यांना जातिवाचक म्हणूनही दिले जाते. मृदंग हे तालवाद्य प्रामुख्याने बैठकीत वाजविले जाणारे आहे. म्हणूनच लोकसंगीतात वापरला जाणारा काठ्यांनी वाजवावयाचा ढोल मृदंगजातीमध्ये येत नाही.  

Additional information

Book Author

विश्वनाथ रामचंद्र काळे

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart