मायेचा बाजार
₹25.00
मायेचा बाजार
कादंबरी
ह.ना. आपटे या सिद्धहस्त लेखकाची कादंबरी अवतरताच मराठी कादंबरीने प्रगतीचा एक फार महत्त्वाचा टप्पा गाठला. अनेक अनिष्ट वाङ्मयीन संकेतांतून मराठी कादंबरीस त्यांनी मुक्त केले. तिला अद्भुत आणि असंभाव्य घटनांच्या पकडीतून सोडवून वास्तवतेच्या दिशेने विकसित केले. कादंबर्यांनी केवळ मनोरंजन करण्याऐवजी समाजास सद्बोध करून सन्मार्गास लावावे, अशा बोधवादी भूमिकेतून लिहूनही त्यांच्या कादंबऱ्या प्रचारपुस्तकांच्या पातळीवर आल्या नाहीत. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक म्हणून त्यांचे मानाचे स्थान मान्य करावे लागते.
Description

Additional information
Book Author | हरि नारायण आपटे |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.