Welcome to BookShop Online Shop!
-50%

बावरलेले पालक बिथरलेले बालक

50.00

बावरलेले पालक बिथरलेले बालक

बावरलेले पालक बिथरलेले बालक

महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती आणि पालकांची भूमिका यावर सविस्तर विवेचन करणारे पुस्तक…

व्यक्ती स्वतःचे विचार, भावना आणि कल्पना मातृभाषेतूनच प्रभावीपणे मांडू शकते असे भाषाशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मूल  आपल्या मातृभाषेतूनच जास्त सक्षमपणे शिक्षण घेऊ शकते. म्हणून कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच देणे गरजेचे आहे. आजही वसाहतीकरण न झालेल्या जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, पोलंड, हंगेरी इ. अनेक देशांमध्ये या देशांच्या मूळ भाषेतूनच शिक्षण दिले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि रेव्ह. जे. विल्सन यांसारख्या इंग्रज अधिकाऱयांनीही हिंदुस्थानी लोकांना शिक्षण देताना स्थानिक भाषेलाच प्राधान्य दिले होते याचा विसर पडून चालणार नाही.

 

 

 

 

 

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

कोबावरलेले पालक बिथरलेले बालक

महाराष्ट्रातील शिक्षण पद्धती आणि पालकांची भूमिका यावर सविस्तर विवेचन करणारे पुस्तक…

व्यक्ती स्वतःचे विचार, भावना आणि कल्पना मातृभाषेतूनच प्रभावीपणे मांडू शकते असे भाषाशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मूल  आपल्या मातृभाषेतूनच जास्त सक्षमपणे शिक्षण घेऊ शकते. म्हणून कमीत कमी प्राथमिक शिक्षण तरी मातृभाषेतूनच देणे गरजेचे आहे. आजही वसाहतीकरण न झालेल्या जर्मनी, ऑस्ट्रिया, इटली, पोलंड, हंगेरी इ. अनेक देशांमध्ये या देशांच्या मूळ भाषेतूनच शिक्षण दिले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि रेव्ह. जे. विल्सन यांसारख्या इंग्रज अधिकाऱयांनीही हिंदुस्थानी लोकांना शिक्षण देताना स्थानिक भाषेलाच प्राधान्य दिले होते याचा विसर पडून चालणार नाही.

 

 

Additional information

Book Author

विजय कोगनोळे

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart