Welcome to BookShop Online Shop!
-50%

फॅशन

50.00

रॅम्पवरचे झगमगते शोज, त्यातील चमकधमक पाहून अनेकांना वाटते की आपणही फॅशन डिझायनर व्हावे. विचार चांगला आहे, पण त्यात कष्ट नक्कीच आहेत. मुळात फॅशन डिझायनिंग म्हणजे केवळ कपडे शिवणे नव्हे. त्यापलीकडेही अनेक गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये असतो. शिवणाचे प्रकार, विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, टिपा मारणे, डिझाइन काढणे, प्रत्यक्ष कपडे शिवणे, रंगसंगती, कपडय़ांवरील जरीवर्क किंवा अन्य कलाकुसर करणे या सगळ्याचा समावेश फॅशन डिझायनिंगमध्ये होतो.

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

रॅम्पवरचे झगमगते शोज, त्यातील चमकधमक पाहून अनेकांना वाटते की आपणही फॅशन डिझायनर व्हावे. विचार चांगला आहे, पण त्यात कष्ट नक्कीच आहेत. मुळात फॅशन डिझायनिंग म्हणजे केवळ कपडे शिवणे नव्हे. त्यापलीकडेही अनेक गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये असतो. शिवणाचे प्रकार, विविध प्रकारच्या टाक्यांचे प्रकार, टिपा मारणे, डिझाइन काढणे, प्रत्यक्ष कपडे शिवणे, रंगसंगती, कपडय़ांवरील जरीवर्क किंवा अन्य कलाकुसर करणे या सगळ्याचा समावेश फॅशन डिझायनिंगमध्ये होतो.

Additional information

Book Author

सुवर्णरेहा जाधव

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart