Welcome to BookShop Online Shop!
-80%

प्राचीन युद्धविद्या

20.00

संरक्षणव्यवस्था किंवा युद्धसंस्था हा कोणत्याही सार्वभौम राज्यसंस्थेचा अंगभूत विभाग असतो. आधुनिक सामाजिक विज्ञानात समाजमान्य अशा नियमांनुसार किंवा संकेतानुसार सुरू झालेल्या आणि चालवलेल्या सशस्त्र संघर्षालाच युद्ध अशी संज्ञा देतात. रूढी किंवा प्रथा अथवा कायदा यांनी मान्य केलेली एक संस्था म्हणून ते युद्धाकडे पाहतात. युद्धशास्त्रज्ञ ही संज्ञा दोन गटांतील सशस्त्र संघर्षाला उद्देशून वापरतात. प्रबळ अशा देशांनी आदिम अप्रगत अशा लोकांशी केलेले सशस्त्र झगडे हे लष्करी मोहिमा म्हणून निर्दिष्ट करण्यात येतात तर प्रबळ राष्ट्रांचे लहान देशांबरोबरचे लढे हे लष्करी हस्तक्षेप किंवा धडा शिकविण्यासाठी केलेली चढाई किंवा बदला या नावांनी ओळखले जातात.

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

Additional information

Book Author

कृष्णाजी विनायक वझे

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart