Welcome to BookShop Online Shop!
-90%

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती

10.00

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती

वैदिक शिक्षण पद्धतीत गुरूंचे महत्त्व विशेष मानले आहे.गुरु हा शिष्याचा आध्यात्मिक पिता मानला गेला असल्याने आई व वडील यांच्यापेक्षा गुरूंचे स्थान शिष्याच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरत असे.अति प्राचीन काळी लेखन कला अस्तित्वात नसताना गुरुच्या मुखातून आलेले ज्ञान ग्रहण केले जात असे. आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे सर्व व्यवस्था करीत असत. केवळ अध्यापन एवढाच गुरुचा कार्यभाग नसून व्यक्तिगत आरोग्याची काळजी कशी घ्यावी येथपर्यंतचे विषय गुरु शिष्यांना समजावून सांगत असत.

Additional information

Book Author

 प्रा. साईनाथ पाचारणे, अनंत सदाशिव अळतेकर

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart