Welcome to BookShop Online Shop!

नाथलीलामृत

100.00

नाथलीलामृत

नाथलीलामृत

नाथ संप्रदायए एकभारतीय शैव संप्रदाय. या संप्रदायाचा उगम (सु. आठवे ते बारावे शतक) आदिनाथ परमेश्वर शिव याच्यापासून झाला, अशी सांप्रदायिकांची समजूत असल्यामुळे, याला नाथ संप्रदाय म्हणतात. ‘नाथ’ म्हणजे रक्षण करणा रा, स्वामी व नाथ संप्रदाय म्हणजे रक्षण करणाऱ्या स्वामींचा संप्रदाय होय. नाथयोगी ‘नाथ’ परमेश्वर हे परमपद मानून ते मिळविण्यासाठी योगाचरण करतात. संप्रदायाची दीक्षा घेतल्यावर साधक आपल्या नावापुढे ‘नाथ’ ही उपाधी लावतात. योगमार्गाने सिद्धावस्था किंवा अवधूतावस्था प्राप्त करणे, हे या पंथाच्या अनुयायांचे ध्येय असल्यामुळे हा पंथ योग संप्रदाय, सिद्ध संप्रदाय आणि अवधूत संप्रदाय या नावांनी ओळखला जातो. तसेच त्याला दर्शनी (‘दर्शन’ कर्णकुंडल धारण करणारा), गोरख पंथ, गोरखनाथी संप्रदाय, कानफाटा संप्रदाय [कानफाटे], गुरू संप्रदाय इ. नावेही आढळतात परंतु नाथ संप्रदाय वा नाथ पंथ हेच नाव अधिक रूढ आहे.

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart