Welcome to BookShop Online Shop!
-90%

तंजावरचे मराठे राजे

20.00

तंजावरचे मराठे राजे

Add to Wishlist
Add to Wishlist
Compare

Description

तंजावरचे मराठे राजे

तंजावर तंजावर तामिळनाडूतील एक जिल्हा सतराव्या शतकाच्या प्रारंभी येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली. ती १८५५ पर्यंत टिकली पुढे इंग्रज सत्ता सुरू झाली. भोसले वंशातील सरफोजी राजे १८७८- १९३२  हे थोर राजे होऊन गेले. सरस्वती महाल हे प्रख्यात ग्रंथालय निर्मिती केली. जगातील सर्वात मोठा शिलालेख त्यांनीच येथील प्रख्यात अशा बृहदेश्वर मंदिरात कोरविला आहे. त्यात भोसले वंशाचा इतिहास मराठीत दिलेला आहे. येथील सुबह्याण्य मंदिर प्रसिद्ध आहे. पण भारतातील सर्वात भव्‍यतम असे बृहदीश्वर मंदिर सुबद्ध, प्रेक्षणीय असे महत्त्वपूर्ण आहे

Additional information

Book Author

विनायक सदाशिव वाकसकर

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

×
×

Cart