काव्यज्योती
₹100.00 ₹50.00
काव्यज्योती
Description
काव्यज्योती
कविता हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रतीक असतं ….आपल्याला आलेल्या अनुभवाचे शब्द होऊन जेव्हा ते कागदावर उतरतात तेव्हा अगदी सहज रित्या काव्य निर्मिती होते ताईची आणि माझी गट्टी अगदी मी चौथीत असल्यापासून ची तेव्हापासूनच मी तिच्या हळव्या आणि सर्वांना समजून घेणाऱ्या स्वभावाशी जोडला गेलोय आणि हेच तिचे भाव विचार एव्हाना कधी कधी तक्रारीचा सूरही तिच्या कवितेतून दिसून येतो तिची प्रत्येक कविता ताईच्या अनुभवातून तावून सुलाखून निघाली त्याचं प्रतिबिंब आहे महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कविता वाचताना आपल्यासमोर ती कविता जिवंत होते आणि ती नुसती वाचायला नाहीतर अनुभवायला लागते बापाचा बाप कवितेतील शब्द थेट काळजाला भिडतात कसं जगावं तीन याचे शब्द अंगावर शहारे आणतात मनाचे फडताळ विचार करायला भाग पडतं बाईपणाच्या कुंपण स्वतःचे आत्मपरीक्षण करायला लावतो बळीराजाची व्यथा आणि संवेदना जाग्या करते अशा आपल्या सर्व भावनांची मोजमाप करणारे हे पुस्तक आहे ताई च्या प्रथम लेखन कार्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात आईच्या हातून अशीच उत्तमोत्तम साहित्य निर्मिती व्हावी यासाठी खूप खूप शुभेच्छा…..
परमेश्वर दिनकर सेलूकर
Additional information
Book Author | ज्योती नाईकवाडे |
---|
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.