-50%

इष्काचा गुलकंद

100.00 50.00

इष्काचा गुलकंद

Category:
Add to Wishlist
Add to Wishlist

Compare

Description

इष्काचा गुलकंद

चौदा विद्या चौसष्ठ कलेचे दैवत गणपती ! कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्याला वंदन करूनच केली जाते .इश्काचा गुलकंद हा लावणी संग्रह वाचताना लावणी या महाराष्ट्राच्या पारंपारिक कलेची प्रकर्षाने आठवण होतेच. कालौघात ही कला मागे पडत चालली आहे. प्रगतीच्या नावाखाली आपल्या परंपरांना तिलांजली मिळते की काय अशी भीती वाटू लागली आहे.पाश्च्यात्य अनुकरणाने धड ना पूर्ण पाश्चिमात्य ना आपली परंपरा आणि संस्कृती अशी धेडगुजरी अवस्था आपल्याला दिसते आहे. परंतु लीला देगलूरकर यांच्या लावणी संग्रहाने दिलासा मिळतो की सगळेच काही संपुष्टात आलं नाही. कुठे ना कुठे साहित्य रुपी कलावंत जागा आहे देगलूरकर यांच्या लावण्या म्हणजे शब्दा शब्दावर रसिकांना सिद्ध करणारी सुगंधी अद्भुत जादुई रसायनच आहेत.

Additional information

Book Author

लीना देगलूरकर

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Quick Navigation
×
×

Cart