भारतीय संगीतातले एक प्रमुख तालवाद्य. वाद्यवर्गीकरणपद्धतीनुसार त्याची गणना ‘अवनद्ध’ गटात म्हणजेच ज्यांचे मुख चामड्याचे आच्छादिलेले आहे अशा चर्मवाद्यांमध्ये होते. मृदंग हे नाव काही विशिष्ट घडणीच्या अनेक वाद्यांना जातिवाचक म्हणूनही दिले जाते.…
जीसुमारे पाचशे वर्षे महाराष्ट्रात प्रचलित असलेली मोडी लिपी १९५० नंतर सरकारी आदेशाने शालेय शिक्षणातून काढून टाकण्यात आली. मराठ्यांचे राजकारण जेथे जेथे गेले तेथे तेथे सार्वजनिक व खाजगी पत्रव्यवहार, हिशेब, ताळेबंद…