मंगळवेढे भूमी संतांची
मंगळवेढे भूमी संतांची..... मंगळवेढे भूमी संतांची या गीतातून मंगळवेढ्यातील संत महिमा महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम लोक गायक प्रल्हाद शिंदे यांनी केले. मंगळवेढा हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर…