महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आणि मा.ना श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, महसूल व दुग्धविकास मंत्री, मा श्री जयसिद्धेश्वर स्वामीजी, खासदार सोलापूर मा श्री रणजीत सिंह नाईक निंबाळकरसाहेब खासदार माढा मा श्री सुभाष बापू देशमुख साहेब आमदार दक्षिण सोलापूर मा श्री विजयकुमार देशमुख साहेब आमदार उत्तर सोलापूर मा श्री सचिन कल्याण शेट्टी साहेब आमदार अक्कलकोट मा श्री राम सातपुते साहेब आमदार माळशिरस मा श्री प्रशांत परिचारक साहेब मा विधान परिषद सदस्य मा श्री समाधान दादा आवताडे साहेब आमदार मंगळवेढा पंढरपूर व मा श्री संजय आवताडे साहेब चेअरमन यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्तर्षी प्रकाशन प्रकाशीत संत नामदेव महाराज आणि त्यांचे समकालीन संत या ग्रंथाचे प्रकाशन संपन्न.
स्थळ: आवताडे शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड, नंदूर दि.4.11.2022 आषाढी एकादशी
