*राज्यस्तरीय शब्द शिवार पुरस्कार सोहळा* २०२२
✍️राज्यस्तरीय शब्द शिवार पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन …
✍️ सप्तर्षी प्रकाशन आणि शब्दशिवार नियतकालिक यांच्या वतीने प्रकाशन संस्थेच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त विविध साहित्य प्रकारातील पुरस्काराचे आयोजन केले आहे.
✍️ साहित्य प्रकार…
🔳 कथा
🔳 कादंबरी,
🔳 कविता,
🔳ललित
🔳 आत्मचरित्र
🔳 समीक्षा ग्रंथ
🔳 बालसाहित्य,
🔳 प्रवासवर्णन
🔳 नाटक व एकांकिका
🔳 कृषी
✍️ प्रकाशन कालावधी :
१ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१.
✍️ पुस्तक पाठवण्याची शेवट तारीख :
१५ ऑगस्ट २०२२.
✍️ पुरस्काराचे स्वरूप :
*सन्मानचिन्ह, सन्मानपत्र शाल, श्रीफळ आणि ₹१००० किमतीची पुस्तके*
✍️ आपली साहित्य कृती लेखकांच्या संक्षिप्त माहितीसह खालील पत्त्यावर पाठवावी…
पत्ता:-
*सप्तर्षी प्रकाशन*
गट नं.८४/२, दामाजी कॉलेज पाठीमागे मंगळवेढा जि. सोलापूर ४१३३०५*
☎️ *९८०४०४७०७७ / ९८२२७०१६५७*